शिष्यवृत्ती २०२४-२०२५ साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

एक पाऊल क्रांतीच्या दिशेने...🚩

Follow us:

सभासद व्हा

Social 100 फौंडेशन संघटनेच्या सुदृढ वाटचालीसाठी आणि वेगळेपणासाठी सर्वांनी पाळावयाच्या काही आचारसंहिता :

  • निवडसमितीची स्वायतता अबाधित राखण्यासाठी कुठल्याही सभासदाला निवडसमितीकडे कुठल्याही विद्यार्थ्याची शिष्यवृतीसाठी शिफारस करण्याचा अधिकार नाही.
  • संघटनेकडे तुम्ही सामाजिक कृतज्ञता निधी म्हणून पाठवलेला मासिक निधी, इतर वेळी पाठवलेली कुठल्याही स्वरुपाची देणगी संघटनेकडून परत केली जात नाही.

वॉट्सऍप ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतरची नियमावली :

काय टाकू शकता :

  • तुम्ही किंवा तुम्ही सहभागी असणा-या सामाजिक संघटनांनी काही सामाजिक उपक्रम राबवले असतील तर त्याची माहिती ग्रुपवर अवर्जून कळवा.
  • तुम्हाला मिळालेली पारितोषिके, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांवर किंवा वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी म्हणून तुमची निवड झाली असेल तर जरुर कळवा.
  • शैक्षणिक क्षेत्रातील काही महत्वाची माहिती, वेगवेगळ्या ऍडमिशनच्या डेडलाईन, वेगवेगळ्या स्काॅलरशीप बद्दल तुम्हाला माहीती असेल तर जरुर कळवा.
  • वेगवेगळ्या जाॅबच्या संधी ( सरकारी / खाजगी ) तुम्हाला माहीती असतील तर जरुर कळवा.
  • मानवतावादी विचारांवर आधारित लेख, वेगवेगळ्या महापूरुषां वरील लेख, तुम्ही स्वत: लिहिलेले लेख कविता असतील तर ग्रुपवर अवर्जून टाका.

काय टाकू नका :

  • वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेजेस.
  • शुभ सकाळ.....शुभ रात्र
  • अनेक वेळा फॉरवर्ड चे रिमार्क असलेले मेसेज.
  • कुठल्याही राजकीय, सामाजिक नेतृत्वावर टिका, टिपणी.
  • कुठल्याही पक्षाच्या समर्थनार्थ किंवा विरोधी भूमिका.
  • कुठल्याही धर्मांध जातीयवादी विचारांचे समर्थनार्थ लेख किंवा माहिती.
  • Social-100 Foundation साठी गरजेच्या नसणा-या अनावश्यक लिंक किंवा बातम्या.

सभासद व्हा

Social 100 Foundation चे सभासद होण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरा