शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी (शैक्षणिक वर्ष 2022-2023)
ही विद्यार्थीनी पुणे येथे भारती विद्यापीठ काँलेज आँफ नर्सिंग येथे G N M च्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. श्वेताचे कुटूंबीय धनकवडी येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. आई सिध्दी हाँस्पिटल पुणे येथे किरकोळ स्वरूपाची नोकरी करत आहे. तीची मोठी बहीण सी. ए. करत आहे. श्वेताला सोशल 100 फौंडेशनने तिच्या पुढील उच्च शिक्षणासाठी रुपये 20 हजाराची शिष्यवृत्ती दिली आहे.