शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी (शैक्षणिक वर्ष 2021-2022)
ह्या विद्यार्थ्याचे आई वडील हयात नाहीत. सध्या त्याचा सांभाळ मामा करत आहेत. तो दोन वर्षांचा आय टी आय ( फिटर ) करत आहे. त्याची आय टी आय ची राहिलेली 10 हजार रुपये शैक्षणिक फी सोशल 100 फौंडेशन ने त्याला दिलेल्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून भरली आहे आणि त्याला 2 हजार रुपये शाळेतील इतर खर्चासाठी दिलेले आहेत.