शिष्यवृत्ती २०२४-२०२५ साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

एक पाऊल क्रांतीच्या दिशेने...🚩

Follow us:

संघटने विषयी थोडक्यात

गरिबी बरोबर दोन हात करत शिक्षण घेऊन, नोकरी - व्यवसायात असलेल्या गोरगरिबांच्या लेकरांनी ,गोरगरिबांच्याच लेकरांच्या शैक्षणिक विकासासाठी, कर्तव्याच्या भावनेतून उभी केलेली चळवळ म्हणजे सोशल 100 फौंडेशन.

Beneficiaries

0 +

Members

0 +

Amount Donated

0 +

Pillars of social 100 hundred

0

Our Causes

आमचे कार्यक्षेत्र

image
#Donation

आम्ही गरज आणि गुणवत्ता पाहून गरीब विद्यार्थाना आर्थिक मदत करतो.

image
#Education

विद्यार्थी सवांद आणि करिअर मार्गदर्शन

image
#Helpless

सोशल १०० फौंडेशन सदैव तुमच्या सोबत

पुढे वाचा
image

मूलभूत तत्वे

शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्यायावर आधारलेली, जात , धर्म, प्रांताच्या पलिकडे गेलेली विषमता विरहीत समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे

व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या 250 हुन अधिक विद्यार्थ्यांना दरवर्षी सोशल 100 फाऊँडेशन शिष्यवृत्ती देणे.शिक्षणाची प्रचंड आस असणारा महाराष्ट्रातील कुठलाही विद्यार्थी शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करणार नाही असा विश्वास तळागाळातील विद्यार्थ्यांप्रती निर्माण करणारे व्यासपीठ तयार करणे.

सामाजिकतेची जाण आणि भान असणारे, नैतिकतेने नोकरी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे, मानवतावादी विचारांवर भरोसा असणारे, मानवतावादी विचारांचे समर्थन करणारे, कोणत्याही जाती, धर्म, प्रांताचे कट्टर नसलेले 5000 सदस्य संघटने बरोबर जोडणे.

Meet Our Team

Pillars of social 100 Foundation